Student Activities

युवा महोत्सव दिनांक :10/12/22 ते 18/12/2022

युवा महोत्सव उद्घाटन (10/12/2022)
जीन्स डे
संगीत खुर्ची
अंताक्षरी स्पर्धा
सारी डे
नऊवारी डे
पारंपारिक वेशभूषा व कॉलेज क्वीन
कॉलेज क्वीन
प्रथम, द्वितीय व तृतीय कॉलेज क्विन

14 सप्टेंबर हिंदी दिवस निमित्ताने… पोस्टर स्पर्धा घेतल्या व दिनांक 21 सप्टेंबर रोजी हिंदी भाषा व रोजगार के अवसर या विषयावर प्रा. डॉ. मोहसीन खान यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या दिवशी पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

मुंबई विद्यापीठ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग. दिनांक 26 ऑगस्ट 2022 स्थळ… जे एस एम कॉलेज अलिबाग

हर घर तिरंगा उपक्रम

समुपदेशन केंद्र उद्घाटन दिनांक 13 ऑगस्ट 2022

लक्ष्मी – शालिनी महिला महाविद्यालय पेझारी वर्धापन दिन 2 ऑगस्ट 2022

क्लास सेमिनार 30 जुलै 2022

गुरू पौर्णिमा 3 जुलै 2022

विज्ञापन एक कला लेखिका … डॉ. संगीता चित्रकोटी पुस्तक का लोकार्पण 4 मार्च 2022

भव्य रंगोली स्पर्धा 4/11/2021 – 6/11/2021

Ranjana Wagh – Alumni First prize
Nikita Patane
Kshiti Rewaskar- State level First prize
Rushikesh Patil – State level Second prize
Vaishnavi Patil – State Level third Prize